भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेरझार खुंटे नाम वदतां वाचे । आणिक सायासाचें न करीं कोड

verajhar khunte nam vadatan vache | anik sayasachen na karin kod

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेरझार खुंटे नाम वदतां वाचे । आणिक सायासाचें न करीं कोड ॥१॥ तुटे रे बंधन नोहेंचि पतन । वाचे जनार्दन जप करी ॥२॥ एका जनार्दनीं वाचे जपे नाम । आणिक दुर्गम साधन नको ॥३॥