भजनी मालिका
← भजनांकडे परत

उतरलों पार । संसारसिंधू हा दुस्तर

utaralon par | sansarasindhu ha dustar

रचनाकार: संत सेना · अभंग
उतरलों पार । संसारसिंधू हा दुस्तर ॥१॥ कृपा केली पांडुरंगें। सर्व निवाली आंगे ॥२॥ सुख संतोषा पडे मिठी। आवडी पोटी होती तें ॥ ३॥ उपाधी वेगळा । सेना राहिला निराळा ॥४॥