भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपासना हीच बरी । वाचे हरि हरि म्हणावें

upasana hich bari | vache hari hari mhanaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उपासना हीच बरी । वाचे हरि हरि म्हणावें ॥१। कायदुसर्‍याचे काम । वाचें नाम आठवितां ॥२॥ चातकाचा जैसा नेम । पुर्न काम हरि हरि करी ॥३॥ एकविध आमुचा भाव । एका जनार्दनचि देव ॥४॥