भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपमन्यु प्रल्हादु तारिलें आळीकें । मी तुझें लाडकें सानपणें

upamanyu pralhadu tarilen aliken | mi tujhen ladaken sanapanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उपमन्यु प्रल्हादु तारिलें आळीकें । मी तुझें लाडकें सानपणें ॥१॥ नेणतीयांसी धांवसी तुं त्वरा । शाहणे वेरझारा मरताती ॥२॥ एका जनार्दनीं शरण एकपनीं । नेणतां जाणतांचरणीं तुझे देवा ॥३॥