भजनी मालिका
← भजनांकडे परत

उद्धव अक्रूर गोपाळ सवंगडे । हनुमंतादिक बागडे भक्त देखा

uddhav akrur gopal savangade | hanumantadik bagade bhakta dekha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उद्धव अक्रूर गोपाळ सवंगडे । हनुमंतादिक बागडे भक्त देखा ॥१॥ गुहक बिभीषण नळनीळ देखा । ऐशी भक्तामालिका शोभतसे ॥२॥ एका जनार्दनीं घेतां त्याचें नाम । सर्व हरती कामक्रोधादिक ॥३॥