भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार धीरनीधी । श्रीविठ्ठल नाम आधीं

udar dhiranidhi | shriviththal nam adhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदार धीरनीधी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥१॥ पतीतपावन सिद्धी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥२॥ सुखसागरनिधी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥३॥ एका जनार्दनीं बुद्धी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥४॥