भजनी मालिका
← भजनांकडे परत

उच्चारीत कोडे। नाम आबद्ध वांकुडें

uchcharit kode| nam abaddha vankuden

रचनाकार: संत सेना · अभंग
उच्चारीत कोडे। नाम आबद्ध वांकुडें ॥१॥ मना आवडे त्यावेळीं । भलत्या काळी उच्चारी ॥२॥ कैसे नाम ठेवूं आतां। कोठे न मिळे पाहतां ॥ ३॥ सेना म्हणे आनंदे धालो । सुख लाधलों। परिपूर्ण ॥४॥