भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही संत दयानिधी। तारा सांभाळा दुर्बुद्धि

tumhi sant dayanidhi| tara sambhala durbuddhi

रचनाकार: संत सेना · अभंग
तुम्ही संत दयानिधी। तारा सांभाळा दुर्बुद्धि ॥१॥ तुम्हां आहे शरणागत। तरी तारावा पतित ॥२॥ अधिकार नाहीं। न कळे भक्तिभाव कांहीं ॥३॥ वागवा अभिमान । सेना आहे याती हीन ॥४॥