भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमच्या चरणांपरतें । शरण न जाण आणिकातें

tumachya charanamparaten | sharan na jan anikaten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमच्या चरणांपरतें । शरण न जाण आणिकातें ॥१॥ ऐसे चरण पावन । उद्धरिले असंख्य जन ॥२॥ चरणरजांचें ध्यान । शंकरक करितो आपण ॥३॥ एका जानर्दनीं शरण । धरिलें चरण न सोडी जाण ॥४॥