भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिगुणाविरहित नाम दत्तात्रेय । गातां वदतांह होय आनंद चित्ता

trigunavirahit nam dattatrey | gatan vadatanh hoy anand chitta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिगुणाविरहित नाम दत्तात्रेय । गातां वदतांह होय आनंद चित्ता ॥१॥ पालटेल मन संसारभावना । अंती ते चरणा भेटी होय ॥२॥ योगयाग कसवटी वाउगी रहाटी । दत्त म्हणतां होटी सव जोडे ॥३॥ एका जनार्दनीं वदतां दत्त वाचे । अनंत यागांचे पुण्य जोडे ॥४॥