भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवनीं ज्याची सत्ता । लाज वाटे त्यासी गातां

tribhuvanin jyachi satta | laj vate tyasi gatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिभुवनीं ज्याची सत्ता । लाज वाटे त्यासी गातां ॥१॥ म्हणा काया वाचा त्याचे दास । न करा आणि कांची आस ॥२॥ एका जनार्दनीं भाव । त्याचे पायीं ठेवा जीव ॥३॥