भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवनामाजी सोपें । चुकती खेपे पाहतां

tribhuvanamaji sopen | chukati khepe pahatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिभुवनामाजी सोपें । चुकती खेपे पाहतां ॥१॥ तो हा बाळ दिगंबर । परात्पर सोयरा ॥२॥ आलियासी देतो मुक्ती । नामस्मृति तात्काळ ॥३॥ एका जनार्दनीं रुपं । गोमटें अमूप श्रीविठ्ठल ॥४॥