भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठायीं ठेविलिया मन । सहज होईल उर्तीण

thayin theviliya man | sahaj hoil urtin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ठायीं ठेविलिया मन । सहज होईल उर्तीण ॥१॥ आलों ज्या कारणा । तेंचि करवा पंढरीराणा ॥२॥ वाउगी ती आस । मनीं नसावी सायास ॥३॥ येतों काकुलती । एका जनार्दना प्रती ॥४॥