भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरिच बरवंटा गे लई लई लखोटा । फिरोनियां नवजसी यमपंथें वाटा

tarich baravanta ge lai lai lakhota | phironiyan navajasi yamapanthen vata

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तरिच बरवंटा गे लई लई लखोटा । फिरोनियां नवजसी यमपंथें वाटा ॥१॥ लखोटयाच्या भारें गे नवजाये चाचरी । धरुनियां तारा निजवृत्ति हे सावरी ॥२॥ हरीचिया छंदे गे डोल ब्रम्हानंदे । घालूनियां पायातळीं इंद्रचंद्रपदें ॥३॥ निळा म्हणे खेळीं गे जोडी वनमाळी । नाहिं तरि मायामोहें पडशील जाळीं ॥४॥