भजनी मालिका
← भजनांकडे परत

तळीं पृथ्वीवरी गगन । पाहतां दोन्हींही समान

talin pruthvivari gagan | pahatan donhinhi saman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तळीं पृथ्वीवरी गगन । पाहतां दोन्हींही समान ॥१॥ रूप नाम वर्नाश्रम । कर्म अकर्मक बद्धतां ॥२॥ धर्म अर्थ काम मोक्ष । ऐशी वेद बोले साक्ष ॥३॥ एका जानर्दनीं शुद्ध । नाहीं भेद भुतमात्रीं ॥४॥