भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोये सांडिली सर्वांची जोडी केली विठोबाची

soye sandili sarvanchi jodi keli vithobachi

रचनाकार: संत गोणाई · अभंग
सोये सांडिली सर्वांची जोडी केली विठोबाची ||१|| मायबापासी टाकिलें। ध्यान देवाचें लागलें ॥२॥ स्त्री पुत्र बंधु बहिणी केली सर्वांची सांडणी ॥३॥ गणगोत इष्टमित्र सर्व जोडिलें विठ्ठलपात्र ||४|| गोणाई म्हणे नामा। मली केली बारे सीमा।।५।।