भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोनियाचा दिवस आजी झाला । संतसमागम पावला

soniyacha divas aji jhala | santasamagam pavala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सोनियाचा दिवस आजी झाला । संतसमागम पावला ॥१॥ तेणें फिटलें अवघें कोडें । झालें परब्रह्मा उघडें ॥२॥ एका जनार्दनीं सेवा । करीन मी त्याची भावां ॥३॥