भजनी मालिका
← भजनांकडे परत

सीतेच्या कैवारें रावण वधियेला । जाऊनियां लंके बिभीषण स्थापिला

sitechya kaivaren ravan vadhiyela | jauniyan lanke bibhishan sthapila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सीतेच्या कैवारें रावण वधियेला । जाऊनियां लंके बिभीषण स्थापिला ॥१॥ तोचि महाराज चंद्रभागेतीरीं । कट दोनी धरुनी उभा विटेवरी ॥२॥ एका जनार्दनीं रामनाम कीर्ति । त्याचें चरित्र ऎकतां समाधान वृत्ति ॥३॥