भजनी मालिका
← भजनांकडे परत

सीमगीयाचे सणीं । रामकृष्ण न म्हणे कोण्ही

simagiyache sanin | ramakrushna na mhane konhi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सीमगीयाचे सणीं । रामकृष्ण न म्हणे कोण्ही ॥१॥ महाशब्द उच्चारण । कैसे भुलले अज्ञान ॥२॥ गजरें शब्द करी । एका जनार्दनीं म्हणा हरी ॥३॥