भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुन्य निरशुन्य तयामाजीं बीज । तया नांव गुज निजवस्तु

shunya nirashunya tayamajin bij | taya nanv guj nijavastu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शुन्य निरशुन्य तयामाजीं बीज । तया नांव गुज निजवस्तु ॥१॥ जाणण्याचें मूळ अकुळांचें कुळ । अलक्ष्याचें स्थळ तयाठायीं ॥२॥ एकाजर्नादनीं प्रसाद लाधला । जनार्दनीं वोळला सुखरुप ॥३॥