भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुक प्रल्हाद हरिच्या नामें । गातां सुखसंभ्रमें निवाले

shuk pralhad harichya namen | gatan sukhasambhramen nivale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
शुक प्रल्हाद हरिच्या नामें । गातां सुखसंभ्रमें निवाले ॥१॥ त्यांनी उघडूनियां हे मागी । दाविली जगीं हरिभक्ती ॥२॥ तैसाचि नामा विष्णूदास । पावला सौरस परब्रहमीं ॥३॥ निळा म्हणे दाउनी तुका । गेला एका जनार्दन ॥४॥