भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रोत्यांला आर्दास । करितो उदास

shrotyanla ardas | karito udas

रचनाकार: संत महंमद · अभंग
श्रोत्यांला आर्दास । करितो उदास । धरावा विस्वास हरिचे चरणी ॥१॥ छ ॥ करितो विनवणी समस्ता लागुनि । भाव धरूनि मनि अविद्या सांडा ॥छ॥ धरूनिया निर्धार सेवा हो । सद्गुरु तेणे भवसागरू तराला सति ॥२॥ आह ष्टा निंदा । सांडा विषय धंदा । मग तुम्ही गोविंदा ॥ आवडाल ॥३॥ सेख महंमदास माना उपदेश । सुरत्यांला रहिरास हाटकितसे ॥४॥