भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीरम ऐसें वदतांचि साचें । पातक नासतें अनंत जन्माचें

shriram aisen vadatanchi sachen | patak nasaten anant janmachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीरम ऐसें वदतांचि साचें । पातक नासतें अनंत जन्माचें ॥१॥ श्रीराम ऐसें जो उच्चारी । तयाचा पापाची होतसे बोहरीं ॥२॥ श्रीराम ऐसें उच्चारी नाम । एका जनार्दनीं नासती क्रोध काम ॥३॥