भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीगुरुंचें नाममात्र । तेंचि आम्हां वेदशास्त्रं

shrigurunchen namamatra | tenchi amhan vedashastran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीगुरुंचें नाममात्र । तेंचि आम्हां वेदशास्त्रं ॥१॥ श्रीगुरुचें चरणत्रीर्थ । सकळां तीर्था करी पवित्र ॥२॥ श्रीगुरुच्या उपदेश । एका जनार्दनीं तो रस ॥३॥