भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिव सांगे गिरजेप्रती । रामनामें उत्तम गती

shiv sange girajeprati | ramanamen uttam gati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिव सांगे गिरजेप्रती । रामनामें उत्तम गती ॥१॥ असो अधम चांडाळ । नामें पावन होय कुळ ॥२॥ नाम सारांचें पैं सार । भवसिंधू उतरी पार ॥३॥ नाम श्रेंष्ठांचे पईं श्रेष्ठ । एका जनार्दनीं वरिष्ठ ॥४॥