भजनी मालिका
← भजनांकडे परत

शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती । तेणें तयां विश्रांती सर्वकाळ

shastravette dnyani namapath gati | tenen tayan vishranti sarvakal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती । तेणें तयां विश्रांती सर्वकाळ ॥१॥ पुराणें वदती नाम पाठ कीर्ती । व्यासादिकीं निश्चितीं नेम केला ॥२॥ जनार्दनाचा एका सांगतसे गुज । नामपाठ निज जपे जना ॥३॥