भजनी मालिका
← भजनांकडे परत

शक्ति आहे तों करावें विश्व कीर्तनें भरावें पुण्यवंत तो साक्षेपी

shakti ahe ton karaven vishva kirtanen bharaven punyavant to sakshepi

रचनाकार: संत रामदास · अभंग
शक्ति आहे तों करावें विश्व कीर्तनें भरावें पुण्यवंत तो साक्षेपी। आळशी लोकीं महापापी आपुलाचि घात करी । सदा कठोर वैखरी माणुस राजी राखों नेणें । त्यास न मानीती शहाणे गुणें माणूस भोंवतें। अवगुणानें थितें जातें दास म्हणे भला भला। जेथें तेथें पवाडला।