भजनी मालिका
← भजनांकडे परत

शहाणें शोधितां नसे । दुष्काळ पडिला असे तया धुंडितसे मन माझें रे आहेति थोर थोर। परि नाहीं चतुर

shahanen shodhitan nase | dushkal padila ase taya dhunditase man majhen re aheti thor thor| pari nahin chatur

रचनाकार: संत रामदास · अभंग
शहाणें शोधितां नसे । दुष्काळ पडिला असे तया धुंडितसे मन माझें रे आहेति थोर थोर। परि नाहीं चतुर । तेथें निरंतर मन माझें रे भेदिक शाहाणे जनी । सगुण समाधानी धन्य धन्य ते जनीं कुळखाणी रे रामीरामदासीं मन । जाहलें उदासीन ऐसे ते सज्जन पहावया रे