भजनी मालिका
← भजनांकडे परत

सायासाचें बळ । तें आजी जाहलें अनुकुळ

sayasachen bal | ten aji jahalen anukul

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सायासाचें बळ । तें आजी जाहलें अनुकुळ ॥१॥ धन्य जाहलें धन्य जाहलें । देवा देखिलें हृदयीं ॥२॥ एका जनार्दनीं संशय फिटला । देव तो देखिला चतुर्भुज ॥३॥