भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व इंद्रियांचे पुरले कोड । नामवाड ऐकतां

sarva indriyanche purale kod | namavad aikatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्व इंद्रियांचे पुरले कोड । नामवाड ऐकतां ॥१॥ हरुषें नाचतां वाळूवंटीं । गेलें कसवटीं पळूनी ॥२॥ पंचभूतें स्थिर झालीं । जीवशिवा एक चाली ॥३॥ एका जनार्दनीं मंगळ झाला । अवघा भेटला श्रीविठ्ठल ॥४॥