भजनी मालिका
← भजनांकडे परत

सानुले तानुले राम आणि कृष्ण । गोकुळीं विंदान दाविताती

sanule tanule ram ani krushna | gokulin vindan davitati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सानुले तानुले राम आणि कृष्ण । गोकुळीं विंदान दाविताती ॥१॥ गाई राखिताती लोनी चोरिताती । अकळ खेळताती नानापरी ॥२॥ एका जनार्दनी नये अनुमाना । ब्रह्मादिक चरणा वंदिताती ॥३॥