भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतीं सांगितलें। तेंचि तुम्हां निवेदिलें

santin sangitalen| tenchi tumhan nivedilen

रचनाकार: संत सेना · अभंग
संतीं सांगितलें। तेंचि तुम्हां निवेदिलें। ॥१॥ मी तों सांगतसें निकें। येतील रागें येवों सुखें ॥२॥ निरोप सांगतां । कासया वागवावी चिंता ॥३॥ सेना आहे शरणागत । विठोबा रायाचा दूत ॥४॥