भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांची आवडे तो देवाचाही देव । कळिकाळांचे भेव पायातळीं

santanchi avade to devachahi dev | kalikalanche bhev payatalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतांची आवडे तो देवाचाही देव । कळिकाळांचे भेव पायातळीं ॥१॥ आणिकाची चड नसेची वासना । संताचियां चरणा वाचूंनिया ॥२॥ ऐसें ज्यांचे प्रेम ऐशी ज्याची भक्ति । एका जनार्दनीं मुक्ति तेथें राबें ॥३॥