भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचा विभुती । धर्मालागीं अवतरती

santancha vibhuti | dharmalagin avatarati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतांचा विभुती । धर्मालागीं अवतरती ॥१॥ धर्मरक्षणाकारणें । साधु होताती अवतीर्ण ॥२॥ जगा लावावें संप्तर्थीं । हेंचि साधुचि पैं कृती ॥३॥ एका जनार्दनीं साधु । हृदयीं वसे ब्रह्मानदु ॥४॥