भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचिये पायीं । भावे ठेविलीआं म्यां डोई

santachiye payin | bhave thevilian myan doi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संताचिये पायीं । भावे ठेविलीआं म्यां डोई ॥१॥ करा माझे समाधान । आलों पतीत शरण ॥२॥ आपुलिया सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । पुरवा आस माझी ॥४॥