भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगे स्त्रियेसी एकांतीं । पुत्रें मांडिली भगवद्वक्ती

sange striyesi ekantin | putren mandili bhagavadvakti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांगे स्त्रियेसी एकांतीं । पुत्रें मांडिली भगवद्वक्ती ॥१॥ यासी आतां करावें काय । शिकविलें ऎको न जाय ॥२॥ एका जनार्दनीं मन । येणें धरिला नारायण ॥३॥