भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडोनिया संतसेवा । कोण हेवा मग जोडी

sandoniya santaseva | kon heva mag jodi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांडोनिया संतसेवा । कोण हेवा मग जोडी ॥१॥ नानापरीचे साधन । अष्टांगयोग धूर्मपान ॥२॥ यज्ञ योग तीर्थकोटी । संताचिया चरणागुष्ठीं ॥३॥ एका जनार्दनीं मग । संतचरणीं समाधान ॥४॥