भजनी मालिका
← भजनांकडे परत

समूळ कमानेतें दंडावें । मग शिरादिक मुंडावे

samul kamaneten dandaven | mag shiradik mundave

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
समूळ कमानेतें दंडावें । मग शिरादिक मुंडावे ॥१॥ अंतरीं अनिवार कामना । विरक्ति तो दाखवी जनी ॥२॥ नाम गर्जता हे होटी । एका जनार्दनीं काम पळे नेहटी ॥३॥