भजनी मालिका
← भजनांकडे परत

समुद्रवलयांकित पृथ्वी पाहतां । ऐसें तीर्थ सर्वथा नाहीं कोठें

samudravalayankit pruthvi pahatan | aisen tirtha sarvatha nahin kothen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
समुद्रवलयांकित पृथ्वी पाहतां । ऐसें तीर्थ सर्वथा नाहीं कोठें ॥१॥ भाविकांचें माहेर जाणा पंढरपुर । विठ्ठल विटेवर उभा असे ॥२॥ एका जनार्दनीम तयाचाचि ठसा । भरुनि आकाशा उरलासे ॥३॥