भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ पापांपासोनि मुक्त । वाचे उच्चारित राम हरि

sakal papampasoni mukta | vache uchcharit ram hari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ पापांपासोनि मुक्त । वाचे उच्चारित राम हरि ॥१॥ ऐसे महिमा वेद सांगें । नक आड मार्गें जाऊं कोण्ही ॥२॥ भावे करितं भगवद्भक्ती । मोक्षप्राप्ति तात्काळ ॥३॥ स्वानंदें भगवद्भजन । एका वंदी त्याचे चरण ॥४॥