भजनी मालिका
← भजनांकडे परत

साचपणें माझें करावें धांवणें । काया वाचा मनें शरण तुम्हां

sachapanen majhen karaven dhanvanen | kaya vacha manen sharan tumhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साचपणें माझें करावें धांवणें । काया वाचा मनें शरण तुम्हां ॥१॥ अहो पंढरीया नका आतां दुजें । विश्रांती सहज तवचरणीं ॥२॥ एका जनार्दनीं माझा अभिमान । वाढविलें आपण म्हणोनियां ॥३॥