भजनी मालिका
← भजनांकडे परत

सबाह्य अभ्यंतरीं देव आहे हा निर्धार । करुनी सत्वर मार्ग धरी

sabahya abhyantarin dev ahe ha nirdhar | karuni satvar marga dhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सबाह्य अभ्यंतरीं देव आहे हा निर्धार । करुनी सत्वर मार्ग धरी ॥१॥ नुठवी सापत्न माता ऐसा धरुनी हेत । चालिला त्वरित वनालागीं ॥२॥ एका जनार्दनीं माता मागें लागे । पुढें लागवेगें पळतसे ॥३॥