भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनाम मुखीं गाय । यम त्यांचेंवंदी पाय

ramanam mukhin gay | yam tyanchenvandi pay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामनाम मुखीं गाय । यम त्यांचेंवंदी पाय ॥१॥ ऐसा नामाचा महिमा । सरी न पावेचि ब्रह्मा ॥२॥ उत्तमाउत्तम नाम । सर्व सुखासी विश्राम ॥३॥ एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक धाम ॥४॥