भजनी मालिका
← भजनांकडे परत

रघुनंदन पायीं गेला । रथ त्वां कां रे आणिला

raghunandan payin gela | rath tvan kan re anila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रघुनंदन पायीं गेला । रथ त्वां कां रे आणिला ॥१॥ सूर्यवंशी नारायणा । माझा राघव जातो वनां ॥२॥ सुर्यवंशीं दिनकरा । तपुं नको तुं भास्करा ॥३॥ अहो धरणी मायबहिणी । सांभाळा हो कोदंडपाणी ॥४॥ एका जनार्दनीं भाव । पदोपदीं राघवराव ॥५॥