भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुरवावया मनोरथ । उभा अनाथनाथ विठ्ठल

puravavaya manorath | ubha anathanath viththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुरवावया मनोरथ । उभा अनाथनाथ विठ्ठल ॥१॥ भोळेभाळे येती शरण । चुकवी त्यांचें जन्ममरण ॥२॥ एका जनार्दनीं भाव । अपुनिया भाका कींव ॥३॥