भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुरवा माझी एवढी आस । करा निजदास संतांचा

purava majhi evadhi as | kara nijadas santancha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुरवा माझी एवढी आस । करा निजदास संतांचा ॥१॥ इच्छा पुरवा मनीचा हेत । सभाग्य संत दाखवा ॥२॥ आणिक मागणें तें नाहीं । दुजा नाहीं आठव नको ॥३॥ घालीन लोळणीं । संतचरणा निशिदिणीं ॥४॥ परलोकीचे तारुं । एका निर्धारु जनार्दनीं ॥५॥