भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिक संत भला । तेणें उद्धार जगाचा केला

pundalik sant bhala | tenen uddhar jagacha kela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुंडलिक संत भला । तेणें उद्धार जगाचा केला ॥१॥ तयाचे वंदावें चरण । कायावाचामनें करुन ॥२॥ उपाधिसंग तुटती व्याधी । एका जनार्दनीं समाधी ॥३॥