भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुजा उपचार । मज पुरविले अपार

puja upachar | maj puravile apar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुजा उपचार । मज पुरविले अपार ॥१॥ कळूं दिली नाहीं मात । अपराधी मी पतीत ॥२॥ जडजीवां उद्धरीलं । एका जनार्दनीं ऐसें केलें ॥३॥