भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढें कालीमाजीं होणार जे भक्त । ते मूर्तिमंत उद्धव पाहे

pudhen kalimajin honar je bhakta | te murtimant uddhav pahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुढें कालीमाजीं होणार जे भक्त । ते मूर्तिमंत उद्धव पाहे ॥१॥ पाहतां पाहतां समाधि उन्मनीं । गेलासे बुडोनि सुखमाजीं ॥२॥ एका जनार्दनीं नाठवेचि कांहीं । देहीच्या विदेही होउनी ठेलों ॥३॥