भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रात:काळ झाला । स्नान करुनि नामा आला

prat:kal jhala | snan karuni nama ala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रात:काळ झाला । स्नान करुनि नामा आला ॥१॥ जाऊनियां राउळासी । घाली लोटांगण देवासी ॥२॥ जेवूनियां जातों बाजारा । त्वरित येईन माघारा ॥३॥ ऐसें बोलोनि नामा आला । एका जनार्दनीं जेवला ॥४॥